तुळशी तलाव ओव्हरफ्लो !
- Jul 20, 2023
तुळशी तलाव ओव्हरफ्लो !- मुंबईला पाणीपुरवठा करणारा पहिला तलाव भरलामुंबई : लोकवार्ता टाईम्स गेल्या दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी...
सीएसटीतील हिमालय पूल तीन महिन्यांपासून अंधारात
- Jun 16, 2023
सीएसटीतील हिमालय पूल तीन महिन्यांपासून अंधारातमहिलांची सुरक्षा वाऱ्यावरमुंबई : लोकवार्ता टाइम्स छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटीएम) रेल्वे स्थानकाजवळील हिमालय पूल तीन...
कवी नामदेव साबळे यांच्या काव्यसंग्रहाचे प्रेस क्लब...
- May 13, 2023
कवी नामदेव साबळे यांच्या काव्यसंग्रहाचे प्रेस क्लब मुंबई येथे प्रकाशन मुंबई : लोकवार्ता टाइम्स साहित्य क्षेत्रात नव्याने पदार्पण करणारे नामदेव साबळे यांच्या सूर्यबिंब...
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत...
- Mar 17, 2023
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी संघटनांची बैठकमुंबई : लोकवार्ता टाइम्सराज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मुख्यमंत्री एकनाथ...
रन फॉर युनिटी - मुंब्रा मॅरेथॉनला मोठा प्रतिसाद
- Feb 02, 2023
रन फॉर युनिटी - मुंब्रा मॅरेथॉनला मोठा प्रतिसादमुंबई : खलील गिरकर मुंब्रा कौसामध्ये आयोजित करण्यात आलेल्या रन फॉर युनिटी या मॅरेथॉनला मोठा प्रतिसाद मिळाला. संघर्ष आणि मुंब्रा रनर्स...
पुढचं शतकचं नव्हे तर संपूर्ण सहस्त्र हे भारताचे असेल- ...
- Jan 17, 2023
पुढचं शतकचं नव्हे तर संपूर्ण सहस्त्र हे भारताचे असेल- डॉ. वरदराज बापट मुंबई : अनंत धनसरे भारत देश आज ज्याच्यामध्ये लीड करतोय ते म्हणजे यूपीआय, आपलं कॉलेज वेगवेगळ्या गोष्टींना...
रेल्वे शु शाईन कामगार आणि रेल्वे कंत्राटी कामगारांसाठी...
- Dec 25, 2022
रेल्वे शु शाईन कामगार आणि रेल्वे कंत्राटी कामगारांसाठी रविवारी मोफत विमा वाटपमुंबई : लोकवर्ता टाइम्सजनराष्ट्रीय रेल्वे कर्मचारी युनियनची सहयोगी संस्था जनराष्ट्रीय रेल्वे शु शाईन...
ठाणे-भिवंडी-कल्याण दरम्यान प्रवास होणार सुसाट
- Dec 23, 2022
ठाणे-भिवंडी-कल्याण दरम्यान प्रवास होणार सुसाट- २० मिनिटांची होणार बचत - मेट्रो मार्ग ५ च्या पहिल्या टप्प्याचे ७० टक्के काम पूर्णमुंबई : लोकवार्ता टाइम्स मेट्रो मार्ग ५...
म्हाडाच्या जमिनींची अद्ययावत संगणकीय तंत्रज्ञानाच्या...
- Jul 10, 2022
म्हाडाच्या जमिनींची अद्ययावत संगणकीय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होणार सर्वेक्षण आणि मोजणी- जमिनींबाबत एका क्लिकवर मिळणार माहिती मुंबई : योगेश जंगम महाराष्ट्र गृहनिर्माण व...
आरटीई अंतर्गत प्रवेश न देणाऱ्या शाळेची मान्यता रद्द करा...
- Jul 10, 2022
आरटीई अंतर्गत प्रवेश न देणाऱ्या शाळेची मान्यता रद्द करा ! - मनसेची शिक्षणाधिकाऱ्याकडे मागणी ; अन्यथा आंदोलन छेडणारमुंबई : लोकवार्ता टाइम्सशालेय शैक्षणिक वर्ष सुरू झाले तरी काही...
बंगळुरू - मुंबई कॉरिडॉरसाठी कोरेगाव साताऱ्यातील जमीन...
- Jul 08, 2022
बंगळुरू- मुंबई कॉरिडॉरसाठी कोरेगाव साताऱ्यातील जमीन उपलब्ध करून देणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्पाच्या ॲपेक्स ॲथॉरिटीची पहिली बैठक संपन्नमुंबई : लोकवार्ता...
राज्यातील गावे, वाड्यांना २७० टँकर्सनी पाणीपुरवठा...
- May 11, 2022
राज्यातील गावे, वाड्यांना २७० टँकर्सनी पाणीपुरवठा धरणांमध्ये ४१ टक्के पाणीसाठामुंबई : लोकवार्ता टाइम्स राज्यातील पिण्याच्या पाण्याची सद्यस्थिती आणि टंचाई निवारणाच्या...
महाऊर्जेकडील 418 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांना...
- May 11, 2022
महाऊर्जेकडील 418 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांनाकार्यान्वित करण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढमुंबई : लोकवार्ता टाइम्स महाऊर्जाकडील नोंदणीकृत 418 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांना...
जीवन.. एक प्रवास या काव्यसंग्रहाचे सुप्रसिद्ध गायिका...
- Mar 28, 2022
जीवन.. एक प्रवास या काव्यसंग्रहाचे सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते प्रकाशनमुंबई : लोकवार्ता टाइम्ससुप्रसिद्ध युवा कवी चेतन दाभोळकर यांच्या कविता वाचायला सुरुवात...
युक्रेनमधून महाराष्ट्रात परतलेल्या विद्यार्थ्यांचे...
- Mar 09, 2022
युक्रेनमधून महाराष्ट्रात परतलेल्या विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही ! वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे आश्वासन- एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांसाठी नवे धोरण...
राज्यात लाखो पदे रिक्त; सरकार नोकर भरती कधी करणार? - नाना...
- Mar 08, 2022
राज्यात लाखो पदे रिक्त; सरकार नोकर भरती कधी करणार? - नाना पटोलेमुंबई : लोकवार्ता टाइम्सराज्याच्या विविध विभागात लाखो पदे रिक्त असून गेल्या पाच ते सहा वर्षात सरकारी कार्यालयांमध्ये विवीध...
आंबेडकरी संघटनांचे विविध मागण्यांसाठी आझाद मैदान येथे...
- Jan 27, 2022
आंबेडकरी संघटनांचे विविध मागण्यांसाठी आझाद मैदान येथे धरणे आंदोलनमुंबई : लोकवार्ता टाइम्स सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे अनुसूचित जाती, बौध्द, मागासवर्गीय समुहावर...
उद्या मध्यरात्रीपासून राज्यात नाईट कर्फ्यू लागू होणार
- Jan 08, 2022
उद्या मध्यरात्रीपासून राज्यात नाईट कर्फ्यू लागू होणार- राज्य सरकारकडून कोरोना निर्बंधांची नवी नियमावली जाहीरमुंबई : लोकवार्ता टाइम्स देशासह राज्यभरात कोरोनाचा आणि ओमायक्रॉन...
अनाथांच्या माय सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात निधन
- Jan 04, 2022
अनाथांच्या माय सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात निधनपुणे : लोकवार्ता टाइम्स अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांंचे आज वयाच्या ७३ व्या वर्षी...
गिरणी कामगारांची प्रलंबित प्रकरणे म्हाडा काढणार निकाली
- Dec 19, 2021
गिरणी कामगारांची प्रलंबित प्रकरणे म्हाडा काढणार निकाली - २१, २२ डिसेंबरला विशेष शिबिराचे आयोजन मुंबई : लोकवार्ता टाइम्स म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे लेखन, भाषण खंडांचे प्रकाशन...
- Dec 06, 2021
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे लेखन, भाषण खंडांचे प्रकाशन त्वरित सुरू न केल्यास आरपीआय आंदोलन छेडेल- रामदास आठवलेमुंबई : लोकवार्ता टाइम्स डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लेखन, भाषण खंडांचे...
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या...
- Dec 06, 2021
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी राज्यपाल, उप मुख्यमंत्री, महापौरांनी केले अभिवादन मुंबई : लोकवार्ता टाइम्स भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या...
महापरिनिर्वाण दिनी ‘ग्लोबल पॅगोडा’ येथे न येण्याबाबत...
- Dec 03, 2021
महापरिनिर्वाण दिनी ‘ग्लोबल पॅगोडा’ येथे न येण्याबाबत ग्लोबल पॅगोडा प्रतिनिधी आणि महानगरपालिकेचे आवाहन- ५ ते ७ डिसेंबर दरम्यान पॅगोडा बंदमुंबई : लोकवार्ता टाइम्स दरवर्षी ६ डिसेंबर रोजी...
मतदार नोंदणीसाठी ५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ – राज्य...
- Dec 01, 2021
मतदार नोंदणीसाठी ५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ – राज्य निवडणूक आयुक्तमुंबई : लोकवार्ता टाइम्स भारत निवडणूक आयोगातर्फे राबविण्यात येत असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा...
विषाणूच्या नव्या प्रकारावर लस किती प्रभावी याचा अभ्यास...
- Dec 01, 2021
विषाणूच्या नव्या प्रकारावर लस किती प्रभावी याचा अभ्यास सुरू- अदर पूनावाला मुंबई : लोकवार्ता टाइम्स ओमिक्रॉन व्हेरिएंटचा वेगाने फैलाव होत असल्याने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले...
पनवेल ते गोरेगाव थेट लोकल सुरु
- Dec 01, 2021
पनवेल ते गोरेगाव थेट लोकल सुरुहार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांचा प्रवास होणार सुलभमुंबई : लोकवार्ता टाइम्सहार्बर ते पश्चिम रेल्वे मार्गावर लोकलच्या फेऱ्या फारच कमी असल्याने...
पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक...
- Nov 29, 2021
पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी - शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे १०० टक्के लसीकरण आवश्यक मुंबई : लोकवार्ता टाइम्स येत्या १ डिसेंबरपासून...
राज्यात १ डिसेंबरपासून सरसकट शाळा सुरू होणार
- Nov 25, 2021
राज्यात १ डिसेंबरपासून सरसकट शाळा सुरू शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती मुंबई : लोकवार्ता टाइम्स राज्यात १ डिसेंबरपासून सरसकट शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने...
विद्यार्थ्यांकडे शिष्यवृत्तीचे पैसे मागणाऱ्या...
- Nov 23, 2021
विद्यार्थ्यांकडे शिष्यवृत्तीचे पैसे मागणाऱ्या महाविद्यालयाविरुद्ध होणार कारवाई मुंबई : लोकवार्ता टाइम्स समाज कल्याण विभागामार्फत अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात...
दिव्यांगाना प्रमाणपत्र देण्यासाठी १२ डिसेंबरपासून...
- Nov 19, 2021
दिव्यांगाना प्रमाणपत्र देण्यासाठी १२ डिसेंबरपासून विशेष मोहीम- सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती - आठवड्यातून तीन दिवस तपासणी करणार मुंबई : लोकवार्ता टाइम्स ...
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या...
- Nov 18, 2021
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील काम सुरू पुणे : लोकवार्ता टाइम्स हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात झाली आहे....
सिमेंट उद्योगातील कामगारांच्या किमान वेतनासाठी समिती...
- Nov 18, 2021
सिमेंट उद्योगातील कामगारांच्या किमान वेतनासाठी समिती गठित करणार- कामगार मंत्री हसन मुश्रीफ मुंबई : लोकवार्ता टाइम्स कामगारांच्या हितासाठी शासन कटिबद्ध असून सिमेंट उद्योग व...
म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे ४२२२ सदनिकांची ७ जानेवारी...
- Nov 16, 2021
म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे ४२२२ सदनिकांची ७ जानेवारी रोजी संगणकीय सोडत - सोडतीसाठी ऑनलाईन नोंदणी, अर्ज भरणा-स्विकृतीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रारंभ मुंबई : लोकवार्ता...
असा अलौकिक शिवआराधक होणे नाही.. शिवशाहीर शिव चरणी लीन…! - ...
- Nov 15, 2021
असा अलौकिक शिवआराधक होणे नाही.. शिवशाहीर शिव चरणी लीन…! - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनावर मुख्यमंत्र्यांकडून तीव्र शोक व्यक्त मुंबई : लोकवार्ता...
गिरणी कामगारांना कागदपत्रे सादर करण्यासाठी ३०...
- Nov 13, 2021
गिरणी कामगारांना कागदपत्रे सादर करण्यासाठी ३० नोव्हेंबर पर्यंत अंतिम मुदतवाढ मुंबई : लोकवार्ता टाइम्स मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे ०१ मार्च, २०२० रोजी काढण्यात आलेल्या...
राज्यात ३० नोव्हेंबरपर्यंत शंभर टक्के लसीकरण करा –...
- Nov 03, 2021
राज्यात ३० नोव्हेंबरपर्यंत शंभर टक्के लसीकरण करा – मुख्यमंत्री - नागरिकांनी दोन्ही डोसेस घेण्याचे मुख्यमंत्र्याचे आवाहन मुंबई : लोकवार्ता टाइम्स विक्रमी संख्येने दर दिवशी कोविड...
लहान मुलांनी गटारावर फटाके फोडल्याने गटारातून...
- Oct 28, 2021
लहान मुलांनी गटारावर फटाके फोडल्याने गटारातून निघणाऱ्या गॅसने अचानक भडकली आग- गुजरातच्या सुरतमध्ये दिवाळीपूर्वी एक धक्कादायक घटनामुंबई : लोकवार्ता टाइम्स गुजरातच्या सुरतमध्ये पाच...
शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध होण्यासाठी ‘कृषी कर्ज...
- Oct 25, 2021
शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध होण्यासाठी ‘कृषी कर्ज मित्र’ योजना- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहितीमुंबई : लोकवार्ता टाइम्स इच्छुक पात्र शेतकऱ्यांना वेळेत आणि सुलभरित्या कर्ज...
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी शरद पवार...
- Oct 25, 2021
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी शरद पवार यांचा दणदणीत विजयमुंबई : लोकवार्ता टाइम्स मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद...
भाकाक महासंघाच्या असंघटित कामगार विभागावर सुरेश कु-हे...
- Oct 22, 2021
भाकाक महासंघाच्या असंघटित कामगार विभागावर सुरेश कु-हे यांची नियुक्तीमुंबई : लोकवार्ता टाइम्स भारतीय कामगार कर्मचारी (भाकाक) महासंघाच्या असंघटित कामगार विभागावर संघटक सचिव म्हणून...
ओडिशामध्ये जन्मले दोन डोक्याचे आणि तीन डोळ्यांचे वासरू
- Oct 19, 2021
ओडिशामध्ये जन्मले दोन डोक्याचे आणि तीन डोळ्यांचे वासरू मुंबई : लोकवार्ता टाइम्सओडिशाच्या नबरंगपूरमध्ये दोन डोक्याचा आणि तीन डोळ्यांसह वासराचा जन्म झाला. नवरात्री दरम्यान हे वासरू...
नवमतदारांनी नोंदणीसाठी स्वत:हून सहभाग घ्यावा- श्रीकांत...
- Oct 14, 2021
नवमतदारांनी नोंदणीसाठी स्वत:हून सहभाग घ्यावा- श्रीकांत देशपांडे, मुख्य निवडणूक अधिकारीमुंबई : लोकवार्ता टाइम्स महानगरपालिका आणि स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये मतदार...
राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून...
- Oct 12, 2021
राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू होणार - पन्नास टक्के प्रेक्षकांनाच मिळणार प्रवेश - नवी नियमावली जाहीर मुंबई : लोकवार्ता टाइम्स कोरोनाच्या दुसऱ्या...
बंगबंधूंच्या आत्मकथेमुळे युवकांना बांगलादेश मुक्ती...
- Oct 10, 2021
बंगबंधूंच्या आत्मकथेमुळे युवकांना बांगलादेश मुक्ती लढ्याची माहिती होईल’- राज्यपाल - राज्यपालांच्या हस्ते बांगलादेश मुक्ती लढ्यातील वीरांचा सन्मानमुंबई : लोकवार्ता...
लसीकरण सत्राचे प्रभाग निहाय नियोजन करा, अपर मुख्य सचिव...
- Oct 09, 2021
लसीकरण सत्राचे प्रभाग निहाय नियोजन करा, अपर मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांच्या महापालिका आयुक्तांना सूचनामुंबई : लोकवार्ता टाइम्स राज्यातील शहरातील कोविड- १९ लसीकरणाचा वेग वाढावा...
यंदाच्या नवरात्रोत्सवाबाबत गृह विभागाच्या मार्गदर्शक...
- Oct 04, 2021
यंदाच्या नवरात्रोत्सवाबाबत गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी- आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेऊन साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहनमुंबई : लोकवार्ता टाइम्स ...
शिर्डी विमानतळाच्या सभोवताली सर्व सुविधायुक्त शहर...
- Sep 30, 2021
शिर्डी विमानतळाच्या सभोवताली सर्व सुविधायुक्त शहर वसविण्यास मुख्यमंत्र्यांची मंजुरीमहाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णयमुंबई : लोकवार्ता...
सिंधुदुर्गातील सर्व एस.टी.डेपोत लॉटरीचे स्टॉल लावण्यास...
- Sep 30, 2021
सिंधुदुर्गातील सर्व एस.टी.डेपोत लॉटरीचे स्टॉल लावण्यास परिवहन विभागाचा हिरवा कंदील- शिवसेना लॉटरी विक्रेता सेनेच्या पाठपुराव्याला यशमुंबई : लोकवार्ता टाइम्स राज्यातील सर्व...
आरे कॉलनीत मानवी वस्तीत सापडला बिबट्याचा बछडा
- Sep 29, 2021
आरे कॉलनीत मानवी वस्तीत सापडला बिबट्याचा बछडा अनधिकृत बांधकामांमुळे जंगल नष्ट होत असल्याने मानवी वस्तीत प्राण्यांचा वावर वाढला मुंबई : लोकवार्ता टाइम्स गोरेगाव पूर्व येथील आरे...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदार...
- Sep 28, 2021
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदार यादीत नावे नोंदविण्याची, दुरुस्तीची संधी- राज्य निवडणूक आयुक्तमुंबई : लोकवार्ता टाइम्स स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी...
राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून...
- Sep 25, 2021
राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून होणार सुरूआरोग्याचे नियम पाळण्याच्या अटींवर परवानगी मुंबई : लोकवार्ता टाइम्स राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून...
आरोग्य विभागाच्या सहा हजार दोनशे पदांसाठी २५ आणि २६...
- Sep 23, 2021
आरोग्य विभागाच्या सहा हजार दोनशे पदांसाठी २५ आणि २६ सप्टेंबरला होणार लेखी परीक्षा- आरोग्य मंत्री राजेश टोपेमुंबई : लोकवार्ता टाइम्स आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील २७३९ आणि गट ड...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जातवैधता...
- Sep 23, 2021
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जातवैधता प्रमाणपत्र वेळीच प्राप्त करून घ्यावे- राज्य निवडणूक आयुक्तमुंबई : लोकवार्ता टाइम्स स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 2022 मध्ये...
आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी केला...
- Sep 22, 2021
आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी केला एसटी बस चालकाचा सत्कार मुंबई : लोकवार्ता टाइम्समहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये गेली चोवीस वर्षे विनाअपघात चालक म्हणून...
मुंबई वगळता सर्वच महापालिका, नगर पंचायतींमध्ये...
- Sep 22, 2021
मुंबई वगळता सर्वच महापालिका, नगर पंचायतींमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्याचा सरकारचा निर्णय - मान्यता मात्र राज्यपालांच्या हाती - महानगरपालिका आणि नगरपरिषदांमध्ये...
ज्या जिल्ह्यांमध्ये कमी लसीकरण झाले असेल त्यांनी वेग...
- Sep 22, 2021
ज्या जिल्ह्यांमध्ये कमी लसीकरण झाले असेल त्यांनी वेग मोठ्या प्रमाणावर वाढवावा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेमुंबई : लोकवार्ता टाइम्स राज्यात २१ सप्टेंबर रोजीपर्यंत सुमारे ३६ लाख कोरोना...
राज्यातील राजकीय पक्ष, जनसंघटनांच्या बैठकीत २७...
- Sep 21, 2021
राज्यातील राजकीय पक्ष, जनसंघटनांच्या बैठकीत २७ सप्टेंबरचा भारत बंद यशस्वी करण्याची बुलंद हाकमुंबई : लोकवार्ता टाइम्स संयुक्त किसान मोर्चाने मोदी सरकारच्या दिवाळखोर आणि देशबुडव्या...
फोर्स वन हद्दीतील आदिवासी पाड्यांचे म्हाडामार्फत...
- Sep 21, 2021
फोर्स वन हद्दीतील आदिवासी पाड्यांचे म्हाडामार्फत कालबद्धरितीने पुनर्वसन करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देशमुंबई : लोकवार्ता टाइम्स गोरेगाव पूर्व येथे गृहविभागाच्या फोर्स वन...
बारावी परीक्षांच्या निकालाबाबत २५ सप्टेंबरपर्यंत...
- Sep 21, 2021
बारावी परीक्षांच्या निकालाबाबत २५ सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदविण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन मुंबई : लोकवार्ता टाइम्स बारावी परीक्षा निकालाबाबत विद्यार्थ्यांनी २५ सप्टेंबर २०२१...
वर्किंग पीपल्स चार्टरने आजीविका ब्युरोसह कामगारांसाठी...
- Sep 21, 2021
वर्किंग पीपल्स चार्टरने आजीविका ब्युरोसह कामगारांसाठी सुरू केली राष्ट्रीय हेल्पलाइनमुंबई : लोकवार्ता टाइम्स वर्किंग पीपल्स चार्टर (डब्ल्यूपीसी) ने आजीविका ब्युरोसह १८ सप्टेंबरपासून...
आता जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येही मिळणार दिल्लीच्या...
- Sep 20, 2021
आता जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येही मिळणार दिल्लीच्या धर्तीवर शिक्षण- ग्रामविकास विभागाने सात तज्ज्ञांच्या अभ्यासगटाची केली स्थापना- राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नांना...
सोनाली नवांगुळ आणि मंजूषा कुलकर्णी यांचे साहित्य...
- Sep 19, 2021
सोनाली नवांगुळ आणि मंजूषा कुलकर्णी यांचे साहित्य अकादमी पुरस्काराबद्दल राज्यपालांकडून अभिनंदनमुंबई : लोकवार्ता टाइम्स राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सोनाली नवांगुळ आणि मंजूषा...
महात्मा गांधी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर एकमेकांचा आदर...
- Sep 18, 2021
महात्मा गांधी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर एकमेकांचा आदर करणारे महापुरुष होते - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेमुंबई : लोकवार्ता टाइम्स महात्मा गांधी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर एकमेकांचा...
म्हाडामध्ये ५६५ रिक्त पदांसाठी सरळ सेवा भरती
- Sep 17, 2021
म्हाडामध्ये ५६५ रिक्त पदांसाठी सरळ सेवा भरती१७ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करता येणार अर्जमुंबई : लोकवार्ता टाइम्स म्हाडा आस्थापनेवरील विविध संवर्गातील ५६५...
प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती विधान भवनात साजरी
- Sep 17, 2021
प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती विधान भवनात साजरीमुंबई : लोकवार्ता टाइम्स केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती आज शुक्रवारी विधान भवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी...
सिडकोच्या नवीन वसाहतींची निर्मिती करताना पुढील २५...
- Sep 17, 2021
सिडकोच्या नवीन वसाहतींची निर्मिती करताना पुढील २५ वर्षांचा विचार करून नियोजन करावे- उपमुख्यमंत्री अजित पवारनवी मुंबई : लोकवार्ता टाइम्स सिडकोच्या नवीन वसाहतींची निर्मिती करताना पुढील...
अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या कुलगुरू पदी...
- Sep 11, 2021
अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या कुलगुरू पदी दिलीप मालखेडे यांची नियुक्तीमुंबई : लोकवार्ता टाईम्स पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे यांत्रिकी अभियांत्रिकी...
श्रीमती नाथिबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या...
- Sep 11, 2021
श्रीमती नाथिबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ.उज्वला चक्रदेव रूजू मुंबई : लोकवार्ता टाइम्स नागपूर येथील मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्या...
मुंबई / करोना नावाखाली जनतेवर कठोर निर्बंध लादून...
- Aug 20, 2021
पोलिसांच्या दंडेली मुळे दुकानदार मुंबईतील दुकानदार हैराणकारवाईच्या नावाखाली पोलीस ठाण्यात आणून वसूली?मुंबई / करोना नावाखाली जनतेवर कठोर निर्बंध लादून सरकारने लोकांचे जिने हराम केले...