मेट्रो मार्ग ७ अ साठी टनेल बोरिंग मशीनच्या मदतीने...
- Sep 03, 2023
मेट्रो मार्ग ७ अ साठी टनेल बोरिंग मशीनच्या मदतीने भुयारीकरणाचे काम केले सुरूमेट्रो मार्ग ७ अ ठरणार मुंबई महानगरातील अनेक मेट्रो मार्गांना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासोबत जोडणारी...
वैद्यकीय व्यवसाय स्वीकारलेल्या विद्यार्थ्यांनी...
- Aug 10, 2023
वैद्यकीय व्यवसाय स्वीकारलेल्या विद्यार्थ्यांनी सेवाभावी वृत्ती जोपासून काम करावे ! - ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे- वैद्यकीय महाविद्यालयात मराठी भाषेचा जागर होणे हा माझ्यासाठी सुखद...
मेट्रो- ९ मार्गिकेतील सर्वात आव्हानात्मक काम पूर्ण
- Aug 03, 2023
मेट्रो- ९ मार्गिकेतील सर्वात आव्हानात्मक काम पूर्ण- उच्चदाब विद्युत वहिनी लगतचे मेट्रो व्हायडक्टचे काम सुरक्षितपणे पूर्ण- विद्युत पुरवठा खंडित न करता काम पूर्णमुंबई : प्रतिनिधी ...
मणिपूर अत्याचाराचा आरेत निषेध - मुंबई प्रदेश आदिवासी...
- Jul 29, 2023
मणिपूर अत्याचाराचा आरेत निषेध - मुंबई प्रदेश आदिवासी कॉंग्रेसतर्फे आंदोलन - पारंपरिक वेष परिधान करून आदिवासी बांधवही रस्त्यावर मुंबई : प्रतिनिधी मणिपूरमधील हिंसा आणि...
गोरेगाव मुलुंड जोड रस्ता अंतर्गत जुळा बोगदा प्रकल्पाला...
- Jul 29, 2023
गोरेगाव मुलुंड जोड रस्ता अंतर्गत जुळा बोगदा प्रकल्पाला येणार गती- बांधकामासाठी कंपनीची निवडमुंबई : लोकवार्ता टाईम्स पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडण्यासाठी मुंबई महापालिकेने...
सातशे डबलडेकर बसेसना तूर्तास ब्रेक
- Jul 11, 2023
सातशे डबलडेकर बसेसना तूर्तास ब्रेक - काॅसिस मोबॅलिटी कंपनीला कारणे दाखवा नोटीसमुंबई : प्रतिनिधी स्विच मोबॅलिटी आणि काॅसिस मोबॅलिटी कंपनी या दोन कंपन्यांकडून एकूण नऊशे...
मुंबई मेट्रोने दोन कोटीहून अधिक मुंबईकरांनी केला...
- Apr 07, 2023
मुंबई मेट्रोने दोन कोटीहून अधिक मुंबईकरांनी केला प्रवास मुंबई : लोकवार्ता टाइम्स मुंबई मेट्रोने प्रवासी संख्येमध्ये एक महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे. आतापर्यंत मेट्रो मार्गिक ७ आणि...
पुढील शैक्षणिक वर्षात विद्यार्थी पट संख्या एक लाखाने...
- Mar 30, 2023
पुढील शैक्षणिक वर्षात विद्यार्थी पट संख्या एक लाखाने वाढविण्याचा मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचा निर्धार- येत्या ५ एप्रिल पासून ३० एप्रिल पर्यंत राबविणार पटनोंदणी मोहीम- ऑनलाइन...
विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी...
- Mar 17, 2023
विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचा शिक्षण विभाग करीत असलेले कार्य कौतुकास्पद - सह आयुक्त अजित कुंभार- ‘माझी मुंबई’ बालचित्रकला स्पर्धेचा पारितोषिक...
पश्चिम रेल्वेकडून अंधेरीतील गोखले पुलाचे पाडकाम सुरू
- Mar 01, 2023
पश्चिम रेल्वेकडून अंधेरीतील गोखले पुलाचे पाडकाम सुरूमुंबई : लोकवार्ता टाइम्सपश्चिम रेल्वेकडून अंधेरीतील गोखले पुलाचे पाडकाम पुन्हा वेगाने सुरू करण्यात आले आहे. यामुळे नियोजित वेळेत...
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त कोमसाप चेंबूर...
- Feb 02, 2023
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त कोमसाप चेंबूर शाखेचा कार्यक्रम संपन्नमुंबई : लोकवार्ता टाइम्स मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त कोकण मराठी साहित्य परिषद चेंबूर शाखा आणि...
मुंबईत ११ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- Feb 02, 2023
मुंबईत ११ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजनमुंबई : खलील गिरकर राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या...
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो- ३ मार्गाकेच्या...
- Nov 30, 2022
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो- ३ मार्गाकेच्या भुयारीकरणाचे काम शंभर टक्के पूर्ण- मुंबई सेंट्रल स्थानकात भुयारीकरणाचा अंतिम टप्पा पार पडलामुंबई : प्रतिनिधी मुंबई मेट्रो रेल...
पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली भायखळा पोलीस...
- Oct 15, 2022
पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केलीभायखळा पोलीस वसाहतीची पाहणी- इमारतींची दुरुस्ती करण्याचे आश्वासनमुंबई : केतन खेडेकर भायखळ्यातील पोलिसांची घरे आणि वसाहतींच्या दुरवस्थेसंदर्भात...
राजमुद्रा प्रतिष्ठानतर्फे दहीहंडी सराव शिबिर २०२२ चे...
- Aug 16, 2022
राजमुद्रा प्रतिष्ठानतर्फे दहीहंडी सराव शिबिर २०२२ चे आयोजन- विविध गोविंदा पथकांचा उत्स्फूर्त सहभाग मुंबई : लोकवार्ता टाइम्स राजमुद्रा प्रतिष्ठानतर्फे मुंबई सेंट्रल येथे नुकतेच...
तीक्ष्ण सळई शरीरात घुसून गंभीर जखमी झालेल्या कामगाराचे...
- Aug 08, 2022
तीक्ष्ण सळई शरीरात घुसून गंभीर जखमी झालेल्या कामगाराचे प्राण वाचवण्यात महापालिकेच्या डॉक्टरांना यश - वांद्रे येथील के.बी.भाभा महानगरपालिका रुग्णालयातील वैद्यकीय तज्ञांची...
अमरमहाल ते वडाळा दरम्यान ४.३ किलोमीटर लांब जलबोगद्याचे...
- Aug 08, 2022
अमरमहाल ते वडाळा दरम्यान ४.३ किलोमीटर लांब जलबोगद्याचे खनन दहा महिन्याच्या विक्रमी कालावधीत पूर्ण पहिल्या टप्प्यातील खनन काम चार महिने आधीच पूर्ण दीड महिन्यांनी सुरु होणार दुस-या...
मुंबईत आजपासून १८ वर्षांवरील सर्वांना सर्व केंद्रांवर...
- Jul 15, 2022
मुंबईत आजपासून १८ वर्षांवरील सर्वांना सर्व केंद्रांवर विनामूल्य लस मुंबई : लोकवार्ता टाइम्स भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव प्रीत्यर्थ आणि केंद्र सरकारच्या निर्देशानुसार...
गेल्या तीन महिन्यात महापालिकेने बुजवले ७ हजार २११ खड्डे
- Jul 10, 2022
गेल्या तीन महिन्यात महापालिकेने बुजवले ७ हजार २११ खड्डे - इतर प्राधिकरणांनी देखील आपल्या अखत्यारीतील रस्त्यांवरील खड्डे लवकर बुजवावेत म्हणून पालिकेकडून पाठपुरावामुंबई : योगेश...
आषाढी एकादशीनिमित्त जोगेश्वरीत ‘राजा पंढरीचा’ भक्ती...
- Jul 10, 2022
आषाढी एकादशीनिमित्त जोगेश्वरीत ‘राजा पंढरीचा’ भक्ती गितांचा कार्यक्रम- इच्छापुर्ती गणेश मंदिर, शामनगर तलाव येथे आयोजनमुंबई : लोकवार्ता टाइम्स आषाढी एकादशीनिमित्त जोगेश्वरमध्ये...
मुंबईवरचे पाणी कपातीचे संकट टळले
- Jul 08, 2022
मुंबईवरचे पाणी कपातीचे संकट टळले- तलाव क्षेत्रात समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने दहा टक्के पाणी कपात रद्दमुंबई : लोकवार्ता टाइम्समुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या क्षेत्रात...
गणेशोत्सवादरम्यान प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे...
- Jul 05, 2022
गणेशोत्सवादरम्यान प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करणे बंधनकारक- मुंबई महापालिकेच्या उप आयुक्तांच्या मार्गदर्शनात श्री गणेशोत्सव समन्वय बैठक संपन्नमुंबई :...
मुंबईच्या काळबादेवी परिसरात गुरूवारी इमारत कोसळली
- Jul 02, 2022
मुंबईच्या काळबादेवी परिसरात गुरूवारी इमारत कोसळलीस्थानिक लोकप्रतिनिधींची घटनास्थळी धाव मुंबई : लोकवार्ता टाइम्स राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरात गुरूवारी एक अनपेक्षित घटना...
कवी अनंत धनसरे यांना राज्यस्तरीय काव्यरत्न पुरस्कार
- Jun 07, 2022
कवी अनंत धनसरे यांना राज्यस्तरीय काव्यरत्न पुरस्कारमुंबई : लोकवार्ता टाइम्स वैश्विक जीवनमुल्यांचं सुत्त गाणारा कवी अनंत धनसरे गेली पस्तीस वर्ष स्वतंत्र , समता , बंधुत्व हि मुल्य समाज...
वैयक्तिक लाभाच्या योजना पात्र लाभार्थींपर्यंत...
- May 11, 2022
वैयक्तिक लाभाच्या योजना पात्र लाभार्थींपर्यंत पोहचविण्यासाठी आधार कार्डशी जोडणारमुंबई : लोकवार्ता टाइम्स राज्य शासनाचे विविध लाभ, सवलती व शिष्यवृत्तीच्या योजना राबवितांना राज्यातील...
घरेलू कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदान येथे...
- Mar 09, 2022
घरेलू कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदान येथे धरणे आंदोलन !मुंबई : लोकवार्ता टाइम्स घरेलू कामगार महिलांना श्रमिक म्हणून दर्जा मिळावा या सह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र...
रस्त्यांवरील अपघात टाळण्यासाठी दुभाजकांच्या...
- Jan 30, 2022
रस्त्यांवरील अपघात टाळण्यासाठी दुभाजकांच्या रंगरंगोटीच्या कामांना सुरूवात- रस्त्यांच्या बाजूंच्या भिंतीवरही कलात्मक चित्रं रंगवून सुशोभीकरण मुंबई : लोकवार्ता टाइम्स मुंबई...
झोपड्यांच्या बायोमेट्रिक सर्वेक्षणामुळे एसआरए...
- Jan 29, 2022
झोपड्यांच्या बायोमेट्रिक सर्वेक्षणामुळेएसआरए प्रकल्पांच्या कामाला मिळणार गती - दहा सक्षम प्राधिका-यांची नेमणूकमुंबई : लोकवार्ता टाइम्स मुंबईतील झोपड्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण...
मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद...
- Jan 03, 2022
मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णयमुंबई : लोकवार्ता टाइम्स वाढत्या कोरोना रुग्णांमध्ये मुंबईतील शाळांबाबत अखेर निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील...
व्हिजन फाऊंडेशन ऑफ इंडियाच्या सामाजिक कार्याची दखल...
- Dec 24, 2021
व्हिजन फाऊंडेशन ऑफ इंडियाच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन महापौरांकडून एक लाख रुपयांची देणगीमुंबई : लोकवार्ता टाइम्स देशभरातील नेत्र रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरविणा-या व्हिजन फाऊंडेशन...
परळच्या रात्र महाविद्यालयात वाड्मय मंडळाचे उद्घाटन...
- Dec 24, 2021
परळच्या रात्र महाविद्यालयातवाड्मय मंडळाचे उद्घाटन संपन्न !मुंबई : लोकवार्ता टाइम्स मुंबईच्या परळ येथील महात्मा फुले एज्युकेशन सोसायटीच्या कला व वणिज्य रात्र...
मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये लवकरच सुरु होणार...
- Dec 20, 2021
मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये लवकरच सुरु होणार आय.बी.बोर्डाचे आंतरराष्ट्रीय शिक्षण- महानगरपालिका आणि आय.बी.बोर्ड पदाधिका-यांची संयुक्त बैठक संपन्नमुंबई : लोकवार्ता टाइम्समुंबई...
वांद्रे (पश्चिम) विभागात १५, १६ डिसेंबर, २०२१ रोजी कमी...
- Dec 13, 2021
वांद्रे (पश्चिम) विभागात १५, १६ डिसेंबर, २०२१ रोजी कमी दाबाने पाणीपुरवठामुंबई : लोकवार्ता टाइम्स बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे माहीम खाडी येथील पश्चिम रेल्वे पुलाखालून जाणाऱ्या तानसा...
मुंबईचे टेंशन वाढले
- Dec 10, 2021
मुंबईचे टेंशन वाढले - आणखी तीन ओमायक्रॉन विषाणूचे रूग्ण सापडले- एकूण रुग्ण संख्या पाचमुंबई : लोकवार्ता टाइम्स बृहन्मुंबई महानगर पालिका क्षेत्रात आणखी तीन रुग्णांना ओमायक्रॉन...
कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे महापरिनिर्वाण दिनी ...
- Dec 01, 2021
कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर गर्दी करू नका -केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेमुंबई : लोकवार्ता टाइम्स महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या...
जिवाची बाजी लावून प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या महिला...
- Nov 28, 2021
जिवाची बाजी लावून प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या महिला जवान सपना गोलकर यांचे कौतुक - युनिव्हर्सल ह्युमन राईट्स काऊन्सिल भारत यांच्यातर्फे सत्कार मुंबई : लोकवार्ता टाइम्स रेल्वे...
माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका-३ कामांचा...
- Nov 27, 2021
माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका-३ कामांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा - मेट्रो मार्गिका-३ प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम...
इंग्रजीची भीती दूर करण्यासाठी राज्यातील मराठी...
- Nov 27, 2021
इंग्रजीची भीती दूर करण्यासाठी राज्यातील मराठी शाळांमध्ये राबवणार द्वैभाषिक धोरण मुंबई : लोकवार्ता टाइम्स राज्यात मराठी भाषेतून शिक्षण अनिवार्य आहे. तथापि, शालेय...
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भारतीय जनता युवा मोर्चा...
- Nov 18, 2021
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईच्या अटल युवा रोजगार केंद्राच्या पोर्टलचे लोकार्पण - तरूणांना रोजगार शोधण्यासाठी होणार मदत मुंबई : लोकवार्ता टाइम्स ...
तरुणांसाठी मुंबईत बीजेवायएमचे करिअर दिशा अभियान
- Nov 15, 2021
तरुणांसाठी मुंबईत बीजेवायएमचे करिअर दिशा अभियान - तरूणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मुंबई : लोकवार्ता टाइम्स भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईने (बीजेवायएम) राज्याचे माजी मुख्यमंत्री...
कोविड लसीची पहिली मात्रा देण्याचे लक्षांक मुंबईत पूर्ण
- Nov 13, 2021
कोविड लसीची पहिली मात्रा देण्याचे लक्षांक पूर्ण - कोविड-१९ विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आणखी एक मैलाचा टप्पा पार मुंबई : लोकवार्ता टाइम्स मुंबई महानगरामध्ये कोविड-१९ विषाणू...
कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्ग मुं.मे.रे.कॉ.द्वारे...
- Nov 13, 2021
कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्ग मुं.मे.रे.कॉ.द्वारे हिंदी पखवाडा आणि दक्षता जनजागृती सप्ताह साजरा मुंबई : लोकवार्ता टाइम्स मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (मुं.मे.रे.कॉ.) अलीकडेच हिंदी...
रेल्वेचे तिकिट आता फक्त एका क्लिकवर
- Nov 07, 2021
रेल्वेचे तिकिट आता फक्त एका क्लिकवर - स्कॅन करा आणि तिकीट मिळवा मुंबई : लोकवार्ता टाइम्स रेल्वेचे तिकिट मिळवण्यासाठी मुंबईकरांना आता लांबच लांब रांगेत थांबण्याची गरज भासणार नाही. स्कॅन...
विदेशात जाणाऱ्यांना ८४ दिवसांऐवजी २८ दिवसानंतर घेता...
- Oct 31, 2021
विदेशात जाणाऱ्यांना ८४ दिवसांऐवजी २८ दिवसानंतर घेता येणार कोविशील्ड लशीचा दुसरा डोस मुंबई : लोकवार्ता टाइम्स पर्यटन अथवा इतर कारणांसाठी विदेशात जाऊ इच्छिणारे नागरिक तसेच शासकीय आणि...
दिवाळीनिमित्त वडाळ्यात सुगंधित आयुर्वेदीक उटणे वाटप
- Oct 29, 2021
दिवाळीनिमित्त वडाळ्यात सुगंधित आयुर्वेदीक उटणे वाटपमुंबई : लोकवार्ता टाइम्स दिवाळीनिमित्त शिवसेना चर्मोद्योग कामगार सेना अध्यक्ष मयुर कांबळे वडाळा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना...
भायखळ्यातील राणीबाग सोमवारपासून पूर्ववत होणार सुरू
- Oct 28, 2021
भायखळ्यातील राणीबाग सोमवारपासून पूर्ववत होणार सुरू मुंबई : लोकवार्ता टाइम्सभायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान (राणीबाग) आणि प्राणिसंग्रहालय सोमवारी १ नोव्हेंबर २०२१ पासून...
रेल्वेप्रवासासाठी अत्यावश्यक सेवेतील...
- Oct 26, 2021
रेल्वेप्रवासासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही आता लसीच्या दोन्ही मात्रा अनिवार्यमुंबई : लोकवार्ता टाइम्स वैद्यकीय सेवा, दूरसंचार क्षेत्र, गॅस पुरवठा, जल पुरवठा आदी सेवेतील...
मुलुंड (पूर्व) मधील छत्रपती संभाजीराजे मैदान ठरतेय...
- Oct 25, 2021
मुलुंड (पूर्व) मधील छत्रपती संभाजीराजे मैदानठरतेय विविध खेळाडूंच्या सरावाचे आवडते ठिकाणमुंबई : लोकवार्ता टाइम्समुंबईकर नागरिकांना विरंगुळा म्हणून ठिकठिकाणी उद्याने फुलविताना...
वन अविघ्न पार्क इमारत आगीप्रकरणी दोषींवर कारवाई होणार –...
- Oct 22, 2021
वन अविघ्न पार्क इमारत आगीप्रकरणी दोषींवर कारवाई होणार – महापौर- प्रशासकीय चौकशी करणार- महानगरपालिका आयुक्तमुंबई : लोकवार्ता टाइम्स करीरोड येथील महादेव पालव मार्गावर स्थित वन अविघ्न...
लालबागमधील अविघ्न पार्क इमारतीच्या १९ व्या मजल्यावर आग ...
- Oct 22, 2021
मुंबईच्या लालबागमधील अविघ्न पार्क इमारतीच्या १९ व्या मजल्यावर भीषण आग - जीव वाचवण्यासाठी इमारतीवरून उडी मारल्याने एकाचा मृत्यू- अग्निशमन दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी दाखलमुंबई :...
हायकल लिमिटेड मधील कामगार आंदोलनाच्या पावित्र्यात
- Oct 21, 2021
हायकल लिमिटेड मधील कामगार आंदोलनाच्या पावित्र्यातमुंबई : लोकवार्ता टाइम्स महाड औद्योगिक क्षेत्रामधील हायकल लिमिटेड या उद्योगातील कामगार आक्रोश आंदोलनच्या तयारीत आहेत. कामगार नेते...
मुंबईतील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती...
- Oct 21, 2021
मुंबईतील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश- केंद्र शासनाच्या जमिनीवरील मुंबईतील प्रकल्पांचा घेतला आढावामुंबई : लोकवार्ता...
नायगावमध्ये आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
- Oct 20, 2021
नायगावमध्ये आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसादमुंबई :लोकवार्ता टाइम्स भारतीय जनता पार्टी दक्षिण मध्य मुंबई जिल्हा उपाध्यक्ष गजेंद्र भगवान धुमाळे आणि भाजप प्रभाग क्रमांक २०० चे...
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे कल्याण रेल्वे स्थानकात...
- Oct 19, 2021
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे कल्याण रेल्वे स्थानकात वाचला गर्भवती महिलेचा जीव मुंबई : लोकवार्ता टाइम्स कल्याण रेल्वे स्थानकामध्ये आरपीएफ जवानाने दाखलवेल्या सतर्कतेमुळे एका...
रूळाला तडे गेल्याने पालघर, वसई- विरारहून मुंबईकडे...
- Oct 19, 2021
रूळाला तडे गेल्याने पालघर, वसई- विरारहून मुंबईकडे येणारी वाहतूक खोळंबली मुंबई : लोकवार्ता टाइम्स वैतरणा आणि विरारदरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर रुळाला तडे गेल्यामुळे पश्चिम...
वाल्मिकी नगरमधील एसआरए परियोजनेला विद्यापीठाचा विरोध
- Oct 17, 2021
वाल्मिकी नगरमधील एसआरए परियोजनेला विद्यापीठाचा विरोधमुंबई : लोकवार्ता टाइम्स वांद्र्यात विविध ठिकाणी सरकारची परियोजनाच्या अंतर्गत मोफत घरे देण्याची काम सुरू आहे. पण वाल्मिकी नगर आणि...
समाजसेविका डॉ. मयुरी संतोष शिंदे यांनी नवरात्र...
- Oct 17, 2021
समाजसेविका डॉ. मयुरी संतोष शिंदे यांनी नवरात्र उत्सवानिमित्त भायखळा येथील विविध मंडळांना दिली भेट- लवकरच भव्य मेडिकल कॅम्प आयोजित करणारमुंबई : लोकवार्ता टाइम्स सम्राट शेअर आणि केअर...
राज्यातील महाविद्यालये २० ऑक्टोबरपासून होणार खुली,...
- Oct 13, 2021
राज्यातील महाविद्यालये २० ऑक्टोबरपासून होणार खुली उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंतांची घोषणा - दोन्ही डोस घेतलेले विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकणारमुंबई : लोकवार्ता...
माझगावमधील दलपत कोळी चौकाचे नगरसेविका सोनम मनोज...
- Oct 12, 2021
माझगावमधील दलपत कोळी चौकाचे नगरसेविका सोनम मनोज जामसुतकर यांच्या हस्ते लोकार्पणमुंबई : लोकवार्ता टाइम्स बृहन्मुंबई महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत कमलाकर जाधव आणि...
भायखळ्यातील पोलीस बिट क्रमांक- २ चौकीचा पार पडला...
- Oct 10, 2021
भायखळ्यातील पोलीस बिट क्रमांक- २ चौकीचा पार पडला लोकार्पण सोहळा पोलीस अधिका-यांसह विविध मान्यवरांची उपस्थिती मुंबई : लोकवार्ता टाइम्स भायखळ्यातील पोलीस बिट क्रमांक- २ चौकीचे नुकतेच...
एमएमआरसी आणि जायका यांच्या संयुक्त विद्यमाने...
- Oct 04, 2021
एमएमआरसी आणि जायका यांच्या संयुक्त विद्यमाने कामगारांना स्वच्छतेशी निगडित वस्तूंचे वितरणमुंबई : लोकवार्ता टाइम्स महात्मा गांधी जयंती निमित्ताने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे...
परळ परिसरतील काही भागात ५, ६ ऑक्टोबर रोजी पाणी पुरवठा बंद
- Oct 01, 2021
परळ परिसरतील काही भागात ५, ६ ऑक्टोबर रोजी पाणी पुरवठा बंद जलवाहिन्यांच्या बदलाच्या तांत्रिक कामामुळे पाणी पुरवठा बंद मुंबई : लोकवार्ता टाइम्स बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ...
जोगेश्वरी पूर्वमध्ये मनोरंजनासह प्राचीन सांस्कृतिक...
- Sep 25, 2021
जोगेश्वरी पूर्वमध्ये मनोरंजनासह प्राचीन सांस्कृतिक माहिती देणारे अनोखे शिल्पग्राम उद्यान सर्वांसाठी खुले - बारा बलुतेदार पद्धती, प्राचीन कला आणि खेळ यांची शिल्प, संगीत कारंजे,...
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन वरळीचा हुबेहुब...
- Sep 24, 2021
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन वरळीचा हुबेहुब त्रिमितीय नकाशा तयारनागरी प्रशासनासह विविध प्रकल्पांची अंमलबजावणी करताना होणार मोलाची मदतमुंबई : लोकवार्ता टाइम्स लोकसंख्या वाढ...
गरजूंच्या मदतीसाठी विभगीय स्वयंसेवक योद्ध्यांची...
- Sep 23, 2021
गरजूंच्या मदतीसाठी विभगीय स्वयंसेवक योद्ध्यांची ट्रस्टतर्फे होणार नियुक्ती - नागरिकांनी सहभाग नोंदवण्याचे मॅनपॉवर सेवा चॅरिटेबल ट्रस्टचे आवाहन मुंबई : लोकवार्ता...
म्हाडा कोंकण मंडळाच्या सोडतीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी...
- Sep 22, 2021
म्हाडा कोंकण मंडळाच्या सोडतीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढमुंबई : लोकवार्ता टाइम्सकोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा विभागीय घटक) ८ हजार ९८४ सदनिकांसाठी जाहीर...
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोविड चाचण्यांचा एक...
- Sep 22, 2021
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोविड चाचण्यांचा एक कोटीचा टप्पा पार- महानगरपालिका क्षेत्रात सातत्याने कोविड विषयक वैद्यकीय चाचण्यामुंबई : लोकवार्ता टाइम्स बृहन्मुंबई महानगरपालिका...
माझगावात लसीकरण जोरात - दुसऱ्या डोसला नागरिकांचा...
- Sep 19, 2021
माझगावात लसीकरण जोरात - दुसऱ्या डोसला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मुंबई : लोकवार्ता टाइम्स शिवसेनेच्या नगरसेविका सोनम जामसुतकर यांच्यावतीने माझगाव येथील खिलाफत हाऊस याठिकाणी...
कोरोनाकाळात युद्धपातळीवर काम करणा-या शास्त्रज्ञ,...
- Sep 18, 2021
कोरोनाकाळात युद्धपातळीवर काम करणा-या शास्त्रज्ञ,डॉक्टरांना चिकित्सक भारतरत्न द्या! राष्ट्रीय उत्तर भारतीय समाज पार्टीची मागणीमुंबई : लोकवार्ता टाइम्सकोरोनाच्या खडतर काळात ज्या...
बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज
- Sep 18, 2021
बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबई महानगरपालिका सज्जकोरोनाबाबतच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहनमुंबई : लोकवार्ता टाइम्स आपल्या लाडक्या गणरायला आपण अनंत चतुर्दशी दिनी...
यशवंत जाधव यांच्या हस्ते आरती संग्रहाचे अनावरण
- Sep 14, 2021
यशवंत जाधव यांच्या हस्ते आरती संग्रहाचे अनावरणमुंबई : लोकवार्ता टाइम्सकोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना, शासनाने आखून दिलेल्या नियमांप्रमाणे यंदाचा गणेशोत्सव साजरा होत आहे....
पगारवाढ मागणी संदर्भातील यशस्वी चर्चेमुळे बी.वी. सी...
- Sep 14, 2021
पगारवाढ मागणी संदर्भातील यशस्वी चर्चेमुळे बी.वी.सी ट्रान्सपोर्ट कामगारांचे आंदोलन स्थागित मुंबई : लोकवार्ता टाइम्स पगारवाढ द्यावी या मागणीसाठी बी.वी.सी. सेक्युरिटी ट्रान्सपोर्ट या...
खड्डे बुजविसाठी महापालिकेच्या २४ संयुक्त पथकांची...
- Sep 14, 2021
खड्डे बुजविसाठी महापालिकेच्या २४ संयुक्त पथकांची नेमणूकमुंबई : लोकवार्ता टाइम्स मुंबईमधील रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या निकाली काढण्यासाठी प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना...
राष्ट्रीय उद्यानातील रहिवासी मूलभूत सुविधांपासून...
- Sep 14, 2021
राष्ट्रीय उद्यानातील रहिवासी मूलभूत सुविधांपासून वंचितच - पाड्यांवर अंधारमुंबई : लोकवार्ता टाइम्स संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील नागरिक वीज, पाणी स्वच्छतागृहे अशा मूलभूत...
नगरसेवकाकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात पाच लाखांची मदत
- Sep 08, 2021
नगरसेवकाकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात - पाच लाखांची मदत मुंबई : लोकवार्ता टाईम्स नगरसेविका सोनम जामसुतकर आणि शिवसेना मा. नगरसेवक मनोज जामसुतकर यांच्याकडून महाराष्ट्रातील...
यंदाच्या गणेशोत्सवासाठी महापालिकेकडून सर्व...
- Sep 08, 2021
यंदाच्या गणेशोत्सवासाठी महापालिकेकडून सर्व गणेशभक्तांना आवश्यक सूचना- मिरवणूकीस मनाई- साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन मुंबई : लोकवार्ता टाइम्स यंदाही कोविड-१९ या...
चिमुकल्यांनी साकारल्या आपल्या लाडक्या बाप्पाच्या...
- Sep 08, 2021
मुंबई : लोकवार्ता टाइम्स मुंबईतील अभ्युदयनगरच्या कलादालनात स्वराज्य फाउंडेशनच्यावतीने "चला बाप्पा घडवूया" या उपक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. या उपक्रमामध्ये चिमुकल्यांनी आपल्या...
बी.व्ही.सी.ट्रान्सपोर्ट कंपनीचे कामगार आंदोलनाच्या...
- Sep 07, 2021
बी.व्ही.सी.ट्रान्सपोर्ट कंपनीचे कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात मुंबई : लोकवार्ता टाइम्स बी.व्ही.सी.ट्रान्सपोर्ट कंपनीचे कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. कंपनीचे अधिकारी कामगारांच्या...
बेरोजगार तरुणांना रेल्वेत नोकरी मिळवून देतो असे सांगून...
- Sep 07, 2021
बेरोजगार तरुणांना रेल्वेत नोकरी मिळवून देतो असे सांगून गंडा घालणाऱ्या टोळीच्या लोहमार्ग पोलिसांनी आवळल्या मुसक्यामुंबई : लोकवार्ता टाइम्स गरजू बेरोजगार तरुणांना रेल्वे...
मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील खारफुटीवर आता...
- Sep 07, 2021
मुंबई : लोकवार्ता टाइम्स कांदळवन (खारफुटी) क्षेत्रातील अतिक्रमणांवर आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा स्थापन करण्याचा निर्णय सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महानगरपालिकेच्या...
- Sep 06, 2021
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने प्रशिक्षणमुंबई : लोकवार्ता टाइम्स टीम काही दिवसांमध्ये सुरू होणा-या गणेशोत्सवाची लगबग सध्या...
तोंडाच्या कॅन्सरवर लेझरद्वारे वेदनारहीत उपचार शक्य -...
- Sep 03, 2021
तोंडाच्या कॅन्सरवर लेझरद्वारे वेदनारहीत उपचार शक्य - रूग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मुंबई : लोकवार्ता टाइम्सआता तोंडाच्या कॅन्सरवर लेझरद्वारे उपचार पद्धती विकसीत झाल्याने...
आता देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना खुणावणार...
- Sep 03, 2021
आता देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना खुणावणार माहिमचा समुद्र किनारा - सुशोभिकरणासाठी चार कोटींचा खर्च मुंबई : लोकवार्ता टाइम्स टीम मुंबईतील माहिमच्या सौंदर्यात भर घालणारा आणि...
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सुटणार -...
- Sep 02, 2021
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सुटणार - उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर एसटी महामंडळाला ५०० कोटी वितरीत मुंबई : लोकवार्ता टाइम्स एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन...
घाटकोपर-मानखुर्द जोड रस्त्यावरील नवीन उड्डाणपुलावर...
- Sep 01, 2021
घाटकोपर-मानखुर्द जोड रस्त्यावरील नवीन उड्डाणपुलावर वाहनवेग नियंत्रित करण्यासाठी दोन्ही बाजुने दर पाचशे मीटर अंतरावर बसविणार गतिरोधकमुंबई : लोकवार्ता टाइम्स वीरमाता जिजाबाई भोसले...
कोविड विषाणूचे नवीन प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर...
- Sep 01, 2021
कोविड विषाणूचे नवीन प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळावर येणा-या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारकमुंबई : लोकवार्ता टाइम्स टीम कोविड विषाणूचे नवीन...
दक्षिण मुंबई कॅटरिंग संघ आणि इव्हेंट्सग्रूप,...
- Sep 01, 2021
दक्षिण मुंबई कॅटरिंग संघ आणि इव्हेंट्सग्रूप, शिवडीतर्फे चिपळूण येथील पूरग्रस्तांना साड्या, चादर आदी वस्तूंचे वाटप मुंबई : लोकवार्ता टाइम्स - केतन खेडेकरदक्षिण मुंबई केटरिंग संघ आणि...
महाबळेश्वरच्या चतुरबेटच्या गावक-यांना वनवासी जनकल्याण...
- Sep 01, 2021
महाबळेश्वरच्या चतुरबेटच्या गावक-यांना वनवासी जनकल्याण समितीचा मदतीचा हात - ढगफुटीमुळे गावक-यांचे हाल मुंबई : लोकवार्ता टाइम्स टीम सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील चतुरबेट या...